शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीची जगभर ओळख निर्माण होण्यासाठी रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवण्याचा संकल्प केला असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले