कुठल्याही शाखेतील पदवी शिक्षण घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी उपलब्ध झाली आहे. सदर इंटर्नशिपचा कालावधी तीन महिन्यांकरिता असणार आहे. इच्छुक उमेदवाराने या भरतीकरिता ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे. या खर्चात जवळपास ५.९९ कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले आहे. प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार ९.६ कोटी खर्च करत आहे.