गेल्या तीन वर्षांत डिव्हाईसमधील डेटा चोरीत ६०० टक्क्याने वाढ झाली असल्याचे कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीने म्हटले आहे.कंपनीने आपल्या डिजिटल फूटप्रिंट इंटेलिजन्समध्ये माहिती दिल्यानुसार खाजगी व कार्यालयीन इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमधील डेटा चोरण्याचे प्रकार वाढले असल्याचे सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या प्रकाराची संख्या १० दशलक्षावर पोहोचली आहे.
Read More
गुगल प्ले स्टोअरवरील ६ अॅप्सवरून जगभरातील २०० देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
बजाज फायनान्सच्या ग्राहकांचा डेटा बजाजच्या वेब पोर्टलवरून चोरून ग्राहकांच्या नावाने कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने एका ब्लॉगद्वारे अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे डेटा चोरी केल्याचा खुलासा नुकताच केला.