कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop compensation for wildlife). रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. (crop compensation for wildlife)
Read More
( Compensation to family member if prisoner dies in custody ) राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास, त्याच्या वारसांना ‘राष्ट्रीय मानव अधिकार आयोगा’च्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंगळवार, दि. 15 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
64 lakh farmers in the state will get insurance compensation of Rs 2555 crores ) राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार, ५५५ कोटी विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार, ८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
संरक्षित सागरी जीवांच्या संवर्धनासाठी वन आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत जाळे कापून संरक्षित सागरी प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडल्याबद्दल मच्छीमारांना आर्थिक भरपाई देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसात पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांना ५ लाखांहून अधिक रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. ( fisherman compensation scheme )
मत्स्यव्यवसाय आणि वन विभागाची योजना
आंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. आंदोलकांवर खटले जलदगती न्यायालयात चालवून आंदोलकांना शिक्षा मिळाली पाहिजे, तरच कायद्याची भीती आंदोलकांना बसेल.