हरदोई जिल्ह्यातून 'लव्ह जिहाद'चे एक प्रकरण समोर आले आहे. शोएब नावाच्या व्यक्तीवर दलित समाजातील मुलीचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्यात आले आणि तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. सोमवारी (4 डिसेंबर 2023) पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास आणि कारवाई केली जात आहे. आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे.
Read More
उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यात साधू बनून फिरणाऱ्या तीन लोकांना दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. नंदी दर्शनाच्या नावाखाली ते लोकांकडून पैसे उकळायचे. अनीस, वली मोहम्मद आणि शाकीर अशी त्यांची ओळख उघड झाली आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई नगरपालिकेने दि.२६ सप्टेंबर रोजी समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचा पुतळा समाजवादी पक्षाच्या कार्यालयातून हटवला आहे. हा सहा फूट उंचीचा पुतळा विनापरवाना बसवण्यात आल्याचे कारण असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचवेळी सपाच्या जिल्हाध्यक्षांनीही ते हटवण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात गणेश विसर्जन करून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मोहम्मद अफजल पोलिसांच्या चकमकीत जखमी झाला. येथे विनयभंगामुळे व्यथित झालेल्या पीडितेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचारही सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोई येथून लव्ह जिहादचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. रोशन अली नावाच्या कट्टरपंथी तरुणाने हिंदू महिलेला अडकवण्यासाठी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचे नाटक केले. तसेच हिंदू रीतिरिवाजानुसार मंदिरात तिच्याशी लग्न केले.मात्र नंतर अलीने पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारून लग्न करण्यास भाग पाडले. यावर हिंदू संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
उत्तर प्रदेशमधील नागरिकांनी यंदाच्या वर्षी दोन वेळा धुळवड साजरी करण्याची तयारी केली आहे. यंदा १८ मार्च रोजी होणार्या धुलिवंदनाआधी भाजपच्या बंपर विजयाची धुळवड १० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी केले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर हरदोई जिल्ह्यात संदिला नामक गावात ‘सियाल मॅन्युफॅक्चर्स’ या भारतीय कंपनीच्या सहकार्याने ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’ उर्फ ‘डब्ल्यू अॅण्ड एस’ ही प्रसिद्ध कंपनी पॉईंट ३२ बोअरची रिव्हॉल्व्हर्स बनवायला प्रारंभ करणार आहे.
हरदोई येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हा शिक्षक विद्यार्थांना ‘सलाम वालेकूम’ असे म्हणावयास भाग पाडायचा