The Commonwealth Games and athletes 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची महत्त्वकांक्षा भारताने अनेकदा व्यक्त केली आहे. या सगळ्याची तयारी म्हणून भारत 2030 मध्ये होणार्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनासाठी दावा केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा म्हटली की आठवतात ते घोटाळे आणि कलमाडी. कलमाडी यांना नुकतीच ‘ईडी’च्या अहवालामध्ये क्लीन चीट देण्यात आली. त्यानिमित्ताने 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांचा आणि त्यातील गाजलेल्या घोटाळ्यांचा आढावा...
Read More
नरेंद्र मोदींवर टीका करणार्या, काँग्रेसच्या कथित उच्चविद्याविभूषित नेत्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची जी धूळदाण केली, त्यावरून शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काहीही संबंध नाही, असे जाणवते. जागतिक कीर्तीच्या या नेत्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील सर्वात कमकुवत पाच अर्थव्यवस्थांमध्ये केला. याचे कारण या कथित अर्थतज्ज्ञांची नियत स्वच्छ नसल्याने, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि सत्तेचा वापर देशाची लूट करण्यासाठी केला. उलट मोदी यांनी सदैव गरिबांच्या हितालाच प्राधान्य दिले.
देशातील जे प्रादेशिक पक्ष भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर तपास यंत्रणा कारवाई करणारच. जे जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, ते ते सर्व तुरुंगात जातील; अशा शब्दात भाजपने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविषयी विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केलं. मात्र मोदी भाषणाला उभे राहण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला.
नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादित केले व भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि२३ कांस्यपदकांची कमाई केली. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला हा विस्तृत आढावा...
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी पंतप्रधान मोदींचा भारतीय खेळाडूंशी संवाद
घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत तो सैन्यात भरती झाला आणि यशस्वी खेळाडू ठरला. जाणून घेऊया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणार्या अविनाश साबळे याच्याविषयी...
इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नुकतेच कॉमन वेल्थ गेम्समध्ये विनेश फोगट हिने सुवर्णपदक मिळवून देशाची मान अभिमानाने ताठ केली पण हीच विनेश फोगट काही काळापूर्वी निराश झाली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला मोटीवेट केले होते त्यावरून मोदींचे सगळ्यांकडून कौतुक होतय पण देशाला मोटीवेट करणाऱ्या या नेत्याकडून राहुल गांधीनी काय शिकायला हवे. मोदींच्या अंगी असे कोणती गुण आहेत ज्यामुळे ते एक शक्तिशाली नेता होऊ शकले.
बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा महिला टी-२० क्रिकेट सामना ठेवण्यात आला आहे. या क्रिकेट सामन्यात देखील भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषाच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेंने रौप्य पदक जिंकले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारचा दिवस समिश्र ठरला. सर्वांच्या नजराजस्मिनआणि अमित पंघाल या भारतीय खेळाडूंवर होत्या.
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 16-13 असे पराभुत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रोप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिलं रौप्य पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगर यांने 55 किलो वजनी गटात 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली
२०२२ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आज दि. २८ जुलैपासून ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे. तब्बल ४,५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत. यंदाची स्पर्धा अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच महिलांच्या टी-ट्वेन्टी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे
राष्ट्रकुल महासंघाने केले यावर शिक्कामोर्तब
समाविष्ट होणाऱ्या ८ संघांमध्ये भारतीय महिला संघाचाही समावेश
भारतीय नेमबाजांना यामुळे खूप मोठा फटका बसण्याची शक्यता
आत्मविश्वासाच्या जोरावर भारताचा झेंडा कुस्तीमध्ये उंचावणारा महाराष्ट्राच्या कुस्तीतला 'गोल्डन बॉय' म्हणजे राहुल आवारे. त्याच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
यावर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत भारताला बरेच सुवर्ण पदक मिळवून दिले.
सुपर मॉम आणि भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉमने आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५-४८ किलो वजनीगटात मेरी कॉमने या पदकाला गवसणी घातली आहे.
ऑस्ट्रेलिया येथील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू खेळाचे उत्तम प्रदर्शन दाखवत आहेत.
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे.
गोल्डकोस्ट येथे सुरु असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारोत्तोलनानंतर आता नेमबाजीत भारताने बाजी मारली आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मनु भाकेर हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच सुवर्ण तर हिना सिद्धूने रौप्य पदक पटकावले आहे.
भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू दीपक लाथेरने राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ च्या ६९ किलो वजनी पुरुष गटात कांस्यपदकाची कामगिरी केली आहे.
कालपासून ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कामगिरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या कॉमनवेल्थ खेळांना आजपासून सुरूवात झाली आहे.