Church

कशी केली जाते पोपची निवड? काय आहे प्रक्रिया? कोण होऊ शकतो सहभागी? तुम्हाला माहितीयं का?

Pope Election Process : रोमन कॅथलिक चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांच्या निधनाचे बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांच

Read More

पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

(Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे

Read More

शाळेच्या नावाने उघडत होते चर्च; भांडं फुटताच गावकऱ्यांनी दिला चोप! | Bihar | Missionaries Maha MTB

ख्रिश्चन मिशनऱ्यांचा गावात शिरायचा होता डाव; गावकऱ्यांनी दिला चोप #Bihar #ChristianMissionaries #Hindu #Church #School #News #MahaMTB

Read More

धर्मांतरणासाठी रिल्सचा वापर! खुलेआम मुलींचं शोषण

रोग्यांना बरे करण्याच्या नावाखाली चमत्काराचे खेळ दाखवून खुलेआम धर्मांतरणाचा खेळ राजस्थानमध्ये सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व गोष्टींच्या प्रसारासाठी इन्स्टाग्राम रिल्सचा वापर केला जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये स्थित एका 'चमत्कार चर्च ऑफ जिजस' या जागेवर हा सर्व प्रकार सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे पीडित रुग्णांना आकर्षित करुन त्यांना धर्मांतरणाला बळी पाडले जात असल्याचा आरोप या चर्चवर करण्यात आले आहे. धर्मांतरणाच्या व उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचीही तक्रार अनेक सोश

Read More

मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार!

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ य

Read More

पाद्रीने दाखवले परदेशात नोकरीचे आमिष ; गरिबांना बसला लाखोंचा गंडा

पाद्री आणि त्याच्या पत्नीने ६ जणांकडून घेतले १० लाख

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121