(Sanjay Raut) कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय मंत्री आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्यासाठी भाषेची मर्यादा सोडून बोलताना ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यापाऱ्यांना चोर म्हणत ते खोटं बोलून ग्राहकांना फसवतात आण
Read More
या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस जगातील हजारो शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्राचे ‘नोबेल’ पारितोषिक या दिवशी जाहीर झाले आणि वैद्यकीय क्षेत्रातील हजारो शास्त्रज्ञ ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण सर्वांच्या अपेक्षेसारखा आला. यावर्षी कॅटालिन कारिको आणि त्यांचे सहकारी ड्रू वेईसमन या दोघांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्याचे ‘नोबेल’ पारितोषिक जाहीर झाले. त्यानिमित्ताने जगाला कोरोना महामारीतून तारणारे या संशोधनाविषयी आणि या दोन पुरस्कार्थींच्या आजवरच्या आव्हानात्
अमिताभ बच्चन यांना १० लाखांचा दंड ठोठावण्यात यावा, व्यापारी संघटनेची ‘त्या’वादग्रस्त जाहिरातीवरून मागणी
दिवाळी सुरू झाली की, अशा खुनाखुनीच्या ‘ट’ला ‘प’ जोडणार्या कवितांचा कुजका नासका रतीब घालणारे अगदी कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात,
‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील बडी कंपनी म्हणून ‘अॅमेझॉन’चे नाव घेतले जाते. मात्र, चालू घडामोडींचा विचार करता, ‘अॅमेझॉन’साठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. कारण, ‘अॅमेझॉन’च्या मनमानी कारभाराविरोधात ठिकठिकाणी एकापेक्षा एक खटले सुरू आहेत, तर अशातच आता ‘अॅमेझॉन’विरोधात ‘#मेकअॅमेझॉनपे’ ही मोहीम छेडण्यात आली आहे.
आयपीएल २०२०चे नवे प्रायोजक ड्रीम ११मध्ये चीनचा सहभाग असल्याची तक्रार
अखिल भारतीय व्यापारी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आयपीएल आयोजनास मनाई करण्याची मागणी केली
सीएआयटीची सरकारकडे मागणी