आज दि. ५ मे... बुद्ध पौर्णिमा. तथागत गौतम बुद्धांनी अखिल मानवाला शाश्वत मानवी मूल्यांचा मार्ग दिला. ज्येष्ठ लेखक, विचारवंत ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी ‘तथागतांचा धर्मकर्तव्यमार्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. आज विश्वशांती बुद्धविहार, मुलुंड, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील सारांश मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
Read More
भारतीय तत्त्वज्ञानातील बौद्ध धर्माचे प्रवर्तक, यज्ञातील हिंसेला आव्हान देऊन विश्वकल्याण आणि शांती प्रस्थापित करणार्या गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात झाला.
संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविणारे गौतम बुद्ध यांची आज जयंती असल्याने नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच इतर प्रमुख राजकीय नेते उपस्थित असणार आहे.