Beed Case

'अशी ही बनवाबनवी' नंतर अभिनेते अशोक सराफ यांच्या 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट" द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट "अशी ही जमवा जमवी" लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्

Read More

२०२५ मध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटांची लाट; शिवचरित्र आणि संतपरंपरेवर आधारित हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला!

२०२५ हे वर्ष ऐतिहासिक मराठी चित्रपटांसाठी विशेष ठरणार आहे. भक्ती आणि शौर्य यांचा संगम असलेले विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'शिवराज अष्टक' नंतर नवे ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि शिवरायांचा छावा या चित्रपटांद्वारे मराठा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडला. आता ते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आनंदडोह हे दोन चित्रपट घेऊन येत आहेत.

Read More

समीर चौघुले आणि 'या' अभिनेत्रीची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र!

नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील स

Read More

Suraj Chavan : 'बिग बॉस फेम' सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज!

बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. गरीबीतून वर आलेल्या सुरजने आपल्या अनोख्या झापुक झुपूक स्टाईलने सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉस मराठी ५ च्या पर्वाने चांगलाचं धुव्वा केला होता. या पर्वात सोशल मिडीया स्टार सुरजने आपल्या साधेपणाच्या जोरावर सर्व रसिकांची मनं जिंकून विजेतापदावर नाव कोरले. कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक मराठी सिनेमाची निर्मिती करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. या सिनेमाचं पोस्टर शेअर करत हा चित्रप

Read More