( mohan bhagvat ) “जातीच्या बंधनातून उठून माळेप्रमाणे एकजूट व्हा. हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती, समाज एकत्र आले पाहिजेत. ही संघाची दृष्टी आहे. संघाचा अर्थ सर्वांना मदत करणे आणि युवाशक्तीला योग्य दिशा देणे, असा आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले.
Read More