Amit shah

'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश

'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

Read More

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

Read More

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 8

Read More

आधी धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या... पहलगाममध्ये पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला, पर्यटकांचा बळी

धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...

Read More

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही अ

Read More

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.

Read More

"स्वत:साठी आणखी मोठा शीशमहल बांधा", केजरीवाल यांच्या हमीपत्रांच्या घोषणेवर नेटकऱ्याने टोकलं

Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की

Read More

"माझ्या राजकीय कारकिर्दीत एवढा खोटा...", अमित शाह यांचा केजरीवाल यांना खोचक टोला

Amit Shah दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी त्यांनी ठरावपत्राबाबत भाष्य केले. ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. यानंतर आता अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे

Read More

Parakram Divas 2025 :स्वातंत्र्याच्या महानायकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली!

भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या 'आप' विरोधात एफआयआर दाखल

AAP दिल्लीमधील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस ठाण्यामध्ये आप विरोधात एफआरआय दाखल करण्यात आला. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच आम आदमी पक्षाने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले आहेत. या ट्विटबाबत भाजपने आम आदमी पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या फोटोंसह एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली असून त्यामुळे आम आदमी पक्षाविरोधात आफआरआय दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

भाजपच्या विजयाने विश्वासघाताचे राजकारण संपुष्टात

शिर्डी : “महाराष्ट्राच्या महाविजयानंतर आपण पहिल्यांदा एकत्र आलो आहेत. कार्यकर्त्यांनी किती मोठे काम केले, याची तुम्हाला कल्पना नाही. ( BJP ) देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. अनेक कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडले होते. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली,

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121