Aligarh

भारताने पॅलेस्टिनी नागरिकांना पाठवली मानवीय मदत!

इस्रायल आणि हमास कडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. दुसरीकडे इतर देश हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल आणि हमास संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसंच, तिथं इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा जगण्याची संघर्ष सुरू होता. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केल

Read More

पाकिस्तानी मंत्र्याचे मोदींबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तान हा देश अमेरिकेत झालेल्या ‘9/11’ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश असल्याचे वस्तुनिष्ठ विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. हे विधान पाकिस्तानाच्या जिव्हारी लागले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून उभय देशांतील संबंधात तेल ओतण्याचेच काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला जयशंकर यांनी फटकारले होते. भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121