आज दि. 12 मे रोजी अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानाचे प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांची जयंती. त्यानिमित्त त्यांचा संक्षिप्त परिचय करून देणारा लेख...
Read More
नर्मदा नदीकाठी ओंकारेश्वर तीर्थस्थानाजवळ आद्य शंकराचार्यांची १०८ फुटी धातूत घडवलेल्या मूर्तीचे नुकतेच लोकार्पण झाले. ही मूर्ती ज्यांनी घडवली, ते महाराष्ट्रातील सोलापूर येथील भगवान रामपुरे यांच्याविषयी...
आज २६ फेब्रुवारी... स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी याच दिवशी १९६६ साली प्रायोपवेशन करून मुंबई येथे देह ठेवला. म्हणूनच या दिवसाला ‘आत्मार्पण दिन’ असेही संबोधले जाते. परंतु, सावरकरांच्या ‘आत्मार्पणा’लाही ‘आत्महत्या’ असे सरसकट संबोधून आजही पुरोगामी कंपूतून याविषयी अपप्रचार अन् समाजात गैरसमज पसरविण्याचे उद्योग केले जातात. तेव्हा, नेमके सावरकर यांचे ‘आत्मार्पणा’विषयीचे विचार त्यांच्याच शब्दांत जाणून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. ‘केसरी-मराठा’ संस्थेच्या मालकीचे असलेल्या ‘सह्याद्री’ या मासिकात १९६४ साली, म्
जागतिक मातृदिन. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रातिनिधिक दिवस. परवाच दि. ६ मे रोजी म्हणजेच वैशाख शुद्ध पंचमीला जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची जयंती होती. मातृप्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्य आणि त्यांनी रचलेले ‘मातृपंचकम्’ हे स्तोत्र. मातृदिन आणि आद्य शंकराचार्यांची जयंती यांच्या औचित्याने आपण त्यांच्या स्तोत्रांतून मातृभक्ती या लेखातून जाणून घेऊ...
उद्या वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच प्रस्थानत्रयीचे भाष्यकार, केवलाद्वैताचे प्रवर्तक, युगकर्ते आणि साक्षात् शिवअवतार असणार्या आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस. आद्य शंकराचार्यांनी केवलाद्वैत वेदान्ताची स्थापना केली, आपले तत्त्वज्ञान भारतवर्षात स्थापित केलेच; पण त्यासह रचली ती सुमधुर स्तोत्रे. आद्य शंकराचार्य विरचित निवडक स्तोत्रांचा या लेखातून घेतलेला हा आढावा...
दक्षिण भारतातल्या केशवानंद भारती या नावाच्या एका मठाधिपतींचं नुकतेच मंगळुरू येथे निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्याच नावाने परिचित असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याची थोडक्यात माहिती करुन देणारा हा लेख...