Abhiram Bhadkamkar

“ मुस्लीम समाजातील घुसळण मांडणारी ‘इन्शाअल्लाह’:अभिराम भडकमकर

‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीत प्रश्न विचारले आहेत, आपल्या रूढींना, आपल्या परंपरांना, धर्मग्रंथांना... प्रश्न विचारण्याची परंपरा त्या समाजात नसल्याने हा त्या समाजासाठी वैचारिक घुसळणीचा काळ आहे. त्यामुळे मला वाटतं की, ही घुसळण या कादंबरीत येणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी या कादंबरीकडे वळलो. त्यामुळे ही मुस्लीम समाजातील आणि माझ्याही मनातील घुसळण चालू आहे,” असे विचार लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अभिराम भडकमकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना व्यक्त केले. समाजातील रूढ समजुतींवर भाष्य क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121