zee marathi

‘कोकण हार्टेड गर्ल’ने लिहिलं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं गाणं!, ‘अहों’सोबतचा पहिला प्रोजेक्ट

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिला फार कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कोकणाचे महत्व सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंकिताने केला होता आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले होते. अंकिताचा होणारा नवरा मनोरंजनविश्वातील संगीतकार असून त्याचं नाव कुणाल भगत आहे. दरम्यान, होणाऱ्या नवऱ्यास

Read More

देवमाणूस फेम किरण गायकवाडचा ‘नाद’ चित्रपटात दिसणारे हटके अंदाज

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली 'देवमाणूस' ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. 'नाद' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरवरील किरणची भेदक नजर 'नाद' करायचा नाय असंच जणू सांगत असल्य

Read More

“सुरुवातीला सई ताम्हणकर सई वाटायचीच नाही”, श्रेयाने सांगितला मिमिक्रीचा अनुभव

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेल्या श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच बऱ्याच हिंदी, मराठी अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. कंगना राणावत, रवी टंडन, शुभांगी गोखले, उषा कुलकर्णी आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चौघींची मिमिक्री तर मन जिंकून जाते. परं

Read More

अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक....

झी मराठी वाहिनीवरील ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवधुत गुप्ते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असून आत्तापर्यंत त्यांनी अनेक कलाकार, राजकारणी यांना बोलते केले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो पाहून भावूक झालेल्या दिसल्या. दरम्यान, आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुब

Read More

“तो माझा बाप आहे रे, अपघातानंतर त्यानेच...” जितेंद्र जोशीने सांगितला संजय मोनेंचा ‘तो’ किस्सा

झी मराठी वाहिनीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राजकीय नेते, कलाकार यांनी मोठ्या संख्येने आजवर हजेरी लावली आहे. खुपते तिथे गुप्तेच्या रविवार दि.२७ ऑगस्टच्या भागात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी येणार आहे. नुकताच त्याच्या ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. दरम्यान या कार्यक्रमात जितेंद्रने अभिनेते संजय मोने यांच्याबाबत एक महत्वाचा किस्सा सांगत, ठतो माझा बाप आहे आणि त्याने मला अपघातानंतर उभं केलं आहे”, असं म्हटलं आहे.

Read More

"हिंमत असेल तर समोर ये", समीर वानखेडेंनी दिलं दाऊदला चॅलेंज

झी मराठी वाहिनीवर सध्या विशेष गाजत असलेल्या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी येईन नवे खुलासे करत आहेत तर कुणाची तरी पोलखोल तरी करत आहेत. आत्तापर्यंत राजकीय नेते, कलाकार अशा अनेकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय म

Read More

डॉ. अमोल कोल्हेंना किती Per Day मिळतो? - 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये दिली माहिती

झी मराठी वाहिनीवरील खुप्ते गुप्ते या मालिकेत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी सुत्रसंचालक अवधुत गुप्ते यांनी त्यांना डॉक्टर असल्यामुळे तुमचा एका दिवसाचा पगार आणि तुमच्या इतर डॉक्टर मित्रांचा पगार किती आहे असा प्रश्न विचारला. यावर कोल्हेंनी अतिशय हुशारीने उत्तर दिले आहे. अमोल कोल्हे यांनी केईएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. शिकतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पण करिअर म्हणून अभिनयक्षेत्र निवडलं.

Read More

अशोक मामांचा ' हा ' गुण तुम्हाला माहित आहे का?

अशोक मामांचा ' हा ' गुण तुम्हाला माहित आहे का?

Read More

मालिकांच्या सेटवर गणेशोत्सवाची धूम!

झी मराठीच्या सेटवर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा!

Read More

रंजक मर्डर मिस्ट्री घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘देवमाणूस’!

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

Read More

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘चला हवा येऊ द्या’चे ‘महिला विशेष’ पर्व!

'लेडीज जिंदाबाद' म्हणत चला हवा येऊ द्याचे नविन पर्व

Read More

प्रेक्षकांच्या लाडक्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरें’चे छोट्यापडद्यावर पुनरागमन!

प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’!

Read More

‘सारेगमप’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त रंगणार ‘एक देश एक राग महासोहोळा’

अभिजीत खांडकेकर सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा

Read More

मॉर्फ फोटोप्रकरणी निलेश साबळेंकडून जाहीर माफी

मॉर्फ फोटोवरून संभाजीराजे आक्रमक; निलेश साबळेंना दिलेला इशारा

Read More

मॉर्फ केलेल्या फोटोमुळे 'चला हवा येऊ द्या' वादात

‘झी मराठी’ व निलेश साबळेने माफी मागावी; संभाजी राजे आक्रमक

Read More

'अग्गंबाई सासूबाई'च्या ‘आसावरी’वर कौतुकाचा वर्षाव...

जेष्ठ गायिका आशा भोसलेंनाही आवडल्या ‘सासूबाई’!

Read More

अभिजित-अद्वैतसह रंगणार ‘अळीमिळी गुपचिळी’

दुर्वासह मीरा करणार मंचावर धम्माल

Read More

देवदत्त नागेचे मालिका विश्वात पुनरागमन!

‘डॉक्टर डॉन’मध्ये साकारणार विनोदी भूमिका

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121