well

कोई नहीं है टक्कर में: पंतप्रधान मोदींचे कॉमनवेल्थ खेळाडूंना प्रेरणादायी भाषण

"तणाव न ठेवता तुमच्या सर्व ताकदीनिशी चांगले खेळा. 'कोई नहीं है टक्कर मे, क्यूँ पडे हो चक्कर मे' असे पंतप्रधान मोदी भारताच्या राष्ट्रकुल संघाला म्हणाले. लंडनच्या बर्मिंगहॅम येथे दि. २८ जुलै रोजी सुरू होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मध्ये जाणार्‍या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते, त्यांनी भारतीय खेळाडूंना सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

Read More

ठाण्यात विहिरींच्या पुनरुज्जीवनाला प्रारंभ

ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

Read More

दुर्मीळ खवले मांजर पडले विहिरीत; पुढे काय झाले, पहा व्हिडीओ

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Read More

बिबट्या विहिरीत पडला; लाॅकडाऊनमुळे कोणी नाही पाहिला

पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121