आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड भक्कम आहे. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. नितीन गडकरी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले दिसत आहेत.
Read More
संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करु नये, अशी टीका काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दल विधान केलं होतं. यावर आता नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.