मध्य प्रदेश पोलिसांनी इंदूरमधील भामोरी क्रॉसरोडवर गुरुवारी दि. १४ रोजी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या एका पुरुष आणि एका महिलेला अटक केली. दुचाकीवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला व तिच्या साथीदाराला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यानंतर दोघांनी अधिकाऱ्यावर हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Read More
आम्ही कुणाचे अंकित राहणार नाही, कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे वर्तन. पण, बाहेर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जपणारा इराण, आपल्या देशांतर्गत स्वातंत्र्याचा किती आदर करतो, याचा विचार करायला हवा.
बहारीनमध्ये मुस्लीम महिलांनी तोडलेल्या गणेश मूर्तींचे केले मनोभावे विसर्जन