शहरातील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा या सार्वजनिक सुटीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. बुधवार, दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.
Read More
गोवर’ संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, मुंबईत गुरुवार, दि. 1 डिसेंबरपासून मोहिमेला सुरुवात होत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण दीड कोटी लसी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेची पूर्वसूचना आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.
लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पूर्ण जबाबदारी सरकारकडे' अशा दृष्टिकोनातून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना भारत सरकार 16 जानेवारी 2021 पासून पाठबळ देत आहे. केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि प्रस्तावांच्या आधारे 18 वर्षे वयापुढील सर्व प्रौढांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 1 मे 2021 पासून लसीकरण खुले करण्यात आले. आता, देशव्यापी लसीकरण मोहीम आणखी सार्वत्रिक करण्याच्या उद्देशाने, 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधा
गृहसंकुलांसह आस्थापनांमध्ये लसीकरण केंद्र ; ठाणे पालिकेचे नवे धोरण
रशियाची ‘स्पुटनिक V’ ही लस भारतात काही दिवसांपूर्वीच दाखल झाली आहे. जुलैपासून त्याचे भारतात उत्पादन सुरु होणार असून पुढच्या आठवड्यापासून ‘स्पुटनिक V’चे लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी गुरूवारी पत्रकारपरिषदेत दिली.
राज्यातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ? अशी प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लसीकरण मोफत की सशुल्क? : केशव उपाध्ये
तुम्हाला लस मिळाली नाही म्हणून कदाचित लसीकरण केंद्रातून कदाचित माघारी यावे लागत असेल. कोरोनापासून बचावासाठी दिल्या जाणाऱ्या लसीचा तुटवडा असल्याचे चित्र सध्या मुंबईतील केंद्राबाहेर उभे केले जात आहे. लसीकरणासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. मात्र, या लसी केवळ कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिममध्ये या प्रकरणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरही असाच गोंधळ उडाला असल्याचे वृत्त काल मुंबई तरुण भारतने दिले होते. त्यानंतर आता प्रशासनाला जग आली आहे.
बऱ्याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद झाल्याचा फलक लावल्याने अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांचा उद्रेक आणि संताप डॉक्टर आणि कोविड योद्ध्यांना सहन करावा लागत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहेत. जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरही असाच गोंधळ उडाला आहे.
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जातोय आणि त्यावर आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे “दारोदारी लसीकरण“ करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
लहान रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी द्या- राजेश टोपे
आज कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे. यावर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी टीका करत,काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत सुनावले की, दहा महिन्यानंतर ही लस सर्वांना मिळत असताना देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेसला राजकारण करायचे तर दुसऱ्या विषयावर करा, शास्त्रज्ञांचा अपमान करू नका असे म्हणत भाजपने काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गोवरचे दुरीकरण करण्याचा आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी बाऊ न करता ती लस घेतली पाहिजे.