बेडूक आणि इतर उभयचरांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी दि. २० मार्च रोजी जागतिक बेडूक दिन साजरा केला जातो. बेडूक हे केवळ रंजक नाहीत, तर ते आपल्या पर्यावरणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यांचे जीवनचक्र पाण्याशिवाय अपुरे आहे, अशा या उभयचर प्राण्याविषयी जाणून घेऊया.
Read More
राज्यात ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे झालेला आहे, जिथे कुठली शेतजमीन शिल्लकच उरली नाहीये तिथे सातबारा बंद करून फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे
आता कोरोनाचा उपयोग करून नवीन भारत, नवीन भारतातील शहरं, ग्रामीण भाग यांची पुनर्मांडणी करता येईल. यासंदर्भात ज्या महाभयानक चुका आपल्या योजनाकारांनी केल्या होत्या, त्या सुधारणेची संधी आता उपलब्ध झाली आहे.
पाणथळींच्या सरकारी व्याखेत बदल झाल्याने पाणथळींचे भविष्य अंधारात आहे. या प्रश्नावर वेळीच तोडगा न काढल्यास आपल्या पुढच्या पिढीला पाणथळी पाहता येणार नाही.
कुणाला घरासमोरचं अंगण मोकळं करून तिथे गॅलरी काढायची होती किंवा घराचे क्षेत्रफळ वाढवायचे होते.
‘Plastic Can be a good friend of Mankind and even helps to conserve plants, nature’हे आपल्याला साध्य करता येईल.