नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
Read More
( Nashik Municipal Corporation hammers at unauthorized dargah ) उच्च न्यायालयाने आदेश देवूनही सातपीर दर्गा हटविण्यात न आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अखेर दर्ग्यावर हातोडा चालवत जमिनदोस्त केला.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी लागू केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा, त्याचशेजारी श्री हनुमानाचे मंदीर उभारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे, ऐन रमजान महिन्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.