पुणे शहरातील महापालिका बस सेवेच्या वाहक आणि चालकांनी भर रात्री १२ वाजत चिमुकले बाळ घेऊन गाडीत एकटी असलेल्या महिलेचे रक्षण करण्याची भूमिका अदा केली आणि मनसे चे वसंत मोरे यांनी त्या महिलेस सुखरूप घरी पोहचविण्याचे कार्य केल्याने या सर्वांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read More
मध्य रेल्वेवरील कळवा हे अत्यंत गर्दीच्या स्थानकांमधील एक आहे. तरीही इथल्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे रेल्वे प्रशासन लक्षच देत नसल्याने पारसिक प्रवासी संघ आणि मुंबई रेल प्रवासी संघ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत
‘अल्टिमेट हायकर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्स’ संस्थेतर्फे दरवर्षी भारतीय सीमेवर तैनात सैनिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा कोरोना संकटामुळे संस्थेच्या परंपरेत खंड पडतो की काय, अशी चिंता होती मात्र, ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली व संस्थेच्या सदस्यांनी साडेपाच हजार किमीचा दुचाकी प्रवास करून भारत-चीन सीमेवरील ‘माना’ या ठिकाणी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.
परळ आणि दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली.
शून्य अंशाहूनही कमी तापमान असलेल्या वातावरणात लाचूंग घाटामध्ये १५० पर्यंटक अडकले होते. या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची कामगिरी भारतीय जवानांनी केली आहे.
जम्मू काश्मीमधील पूंछ येथे शनिवारी सकाळी एक प्रवासी बस दरीत कोसळली.