tourism

इझमायट्रिपचा कव्‍हर जिनियससोबत सहयोग

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल व्‍यासपीठाने आज एम्‍बेडेड संरक्षणासाठी इन्‍शुअरटेक कव्‍हर जिनियससोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. कव्‍हर जिनियसचे पुरस्‍कार-प्राप्‍त जागतिक वितरण व्‍यासपीठ एक्‍सकव्‍हरला समाविष्‍ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्‍यांची तिकिटे बुक करताना कॅन्‍सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनसह एम्‍बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्‍हल प्रोटेक्‍शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्‍सकव्‍हरच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्‍या सेलपासून व

Read More

'२०२४'च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानांचे जी-२० प्रतिनिधींना आमंत्रण!

'अतिथी देवो भव' या तत्त्वावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २१ जून रोजी G-20 प्रतिनिधींना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारत भेटीसाठी आणि 'लोकशाहीचा उत्सव' पाहण्यासाठी आमंत्रित केले. गोव्यात दि. २१ जून रोजी झालेल्या G-20 पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात मोदींचा रेकॉर्ड केलेला हा संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी 'दहशतवाद देशाला तोडते तर पर्यटन जोडते', असे अधोरेखित केले. पर्यटनाची परिवर्तनीय शक्ती विचारमंथनातून साकार होईल आणि ‘गोवा मॉडेल’ आणि सामूहिक प्रयत्

Read More

राज्यात विविध ठिकाणी शिवसृष्टी, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार!

मुंबई : महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय तसेच मुंबईतील गोराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय (वॉर म्युझिअम ) बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय, भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क आणि छत्

Read More

स्वराज्याच्या इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ६ महत्वपूर्ण वास्तूंची निर्मिती : मंगलप्रभात लोढा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासाला वेगळ्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ६ ठिकाणी शिवसृष्टि आणि संग्रहालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण कामाला एक महिन्यात सुरुवात होणार असून कामासाठी ४१० कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121