तुळजापूर : तुळजापूर मंदिरामध्ये तोडके कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. मंदिरात असभ्य कपडे घातल्यास वस्त्र घातल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोणी कोणते कपडे घालावे, याचे व्यक्तिस्वतंत्र सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. सहा वर्षाच्या मुलाचे कपडे असभ्य कसे असतील असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे. भाविकांच्या भक्तीकडे आपण पाहिले पाहीजे त्याच्या कपड्यांकडे नाही. तुळजापूर संस्थानने लावलेला बोर्ड संविधानाचा अपमान आहे. तातडीने हा बोर्ड का
Read More
कीर्तनकार पुरुष आणि महिलेच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले. त्यावर समाजातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.तृप्ती देसाई यांनी दिलेल्या धमकीमुळे या व्हिडिओमध्ये दिसणार्या महिलेने घाबरून विष प्यायले. पुरुषाने असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून बंदोबस्त ठेवला गेला आहे