मागील दशकात जागतिक अर्थकारणात आणि उद्योगक्षेत्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे एलॉन मस्क. अफलातून कल्पना, व्यवसायात जोखीम घेण्याची सवय यामुळे मस्क यांनी अल्पावधीतच ‘स्पेसएक्स’, ‘टेस्ला’ यांसह अनेक कंपन्यांना अग्रगण्य स्थान मिळवून दिले. पण, आता मस्कच्या ‘टेस्ला’चा बाजार उठायला लागला आहे. त्यामुळेच ‘ईव्ही’च्या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणार्याकडे वाटचाल करणार्या ‘टेस्ला’ची गाडी नेमकी कुठे अडकली, हे पाहणे उत्सुकतेचे ठरावे.
Read More
तेलंगणा सरकारने टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी टेस्ला कंपनीशी बोलणी सुरू केली आहे.भारतातील प्रकल्प तेलंगणा राज्यात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे तेलंगणाचे उद्योगमंत्री श्रीधर बाबूंनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.