स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय यांसारख्या मोठ्या बँका व अन्य काही बँका तीन ते पाच वर्षांच्या मुदतठेवींतील गुंतवणुकीवर पाच ते ५.३ टक्के दराने व्याज देत आहेत. वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का दराने जास्त व्याज दिले जाते. गेल्या २० वर्षांत मुदत ठेवींवर सध्या सर्वात कमी दराने व्याज मिळत आहे, तर चलनवाढीचा दर सहा टक्के आहे. इंधनाचे दर सतत वाढत असल्यामुळे चलनवाढ नियंत्रणात येणेही अशक्य आहे.
Read More
वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच गृहकर्ज ही विशिष्ट कारणांसाठी घेतली जातात. पण, याशिवाय इतर काही कारणांसाठी कर्ज घ्यावयाची वेळ आली, तर तुमच्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवर कर्ज घेण्यापेक्षा मुदत ठेवींवर कर्ज घेणे कधीही उत्तम. तेव्हा, हा पर्याय कसा फायदेशीर ठरु शकतो, त्याविषयी आजच्या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊया.
म्युच्युअल फंड - एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन )
COVID -१९ आपत्ती चा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४० टक्के पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच कि बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआय ने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉझिट दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज हि कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँ