target Hindu shop बंगालमधील मालदा जिल्ह्यातल मोथाबाडी परिसरात गुरूवारी २१ मार्च २०२५ रोजी सांप्रदायिक हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाला घेऊन अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हल्लेखोरांनी रस्त्यावर उतरत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. आरोप आहे की, मुस्लिमांनी हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य केले आहे.
Read More
जस्थानमधील करौलीत २ एप्रिलला हिंदू नववर्षाच्या मिरवणुकीमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. मुस्लीम जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक हिंदू कार्यकर्ते व काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले.