पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
Read More
‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक एकत्र येत असून हा चित्रपट पुढील वर्षी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची दोन महिन्यांपूर्वी घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल रसिक आणि चित्रपटसृष्टीत मोठी उत्कंठा लागून राहिली आहे.
आज १३ मे रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत असून मराठी कलाविश्वातील कलाकारांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासमवेत बजावला (Loksabha Elections 2024) असून नागरिकांनाही मतदानाचे महत्व पटवून देत मत करण्याचे आवाहन केले आहे.
आजच्या तरूणांसमोर उद्योग, व्यवसाय करणे म्हणजेच आव्हाने ठरत आहे. परंतु आव्हानांनाही संधी मानून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे काही युवक आपल्याला दिसून येतात. असेच स्वत: चे अस्तित्व निर्माण करताना समाजातील गरजूवंताना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्तव म्हणून राहूल बोरोले यांनी आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही उद्योग उभारणीसाठी अनेक आव्हाने आणि अडथळयांना सामोरे जावे लागते.
पनवेलमधील सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्यावतीने ‘जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थे’च्या माध्यमातून ‘कोविड’ काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील घरी एका माथेफिरुने घरात घुसून तिच्या वडिलांवर चाकूहल्ला केला
बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी प्रत्येक स्तरातून केली जात असतानाच कलाकारांनीही आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला.
अभिनेता पुष्कर जोग याच्या ‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.
अभिनेता पुष्कर जोग याचा आगामी 'ती & ती' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी रंगभूमीलाही असाच एक सूपरस्टार सत्तरीच्या दशकात गवसला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर; गेल्या दोन महीन्यात या नावाबद्दल खुप बोलले आणि लिहाले जाते आहे. गतस्मृतींना उजाळा मिळण्याचे एकमेव कारण म्हणेज सुबोध भावे साकारत असलेली डॉक्टर काशिनाथ घाणेकरांची भूमिका
मोहसीन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांना एका हटके रुपात या सिनेमात दिसणार आहे.
‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळीची एक आठवण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शेअर केली आहे. सुबोध यांच्या निळ्या डोळ्यांकडे त्या पाहतच राहिल्या.
बॉलिवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. ‘माधुरी’ या सिनेमाद्वारे उर्मिला मातोंडकर या निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत.