हिंदी चित्रपटसृष्टीतील ॲक्शन अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात अजय देवगण ‘आझाद’ चित्रपटातून नव्या भूमिकेत येणार आहे. या चित्रपटात कलाकारांसोबतच घोडा हे विशेष आकर्षण असून आझाद चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या सोहळ्याला घोड्यासोबत कलाकारांनी एन्ट्री केली होती. कारण, या चित्रपटात घोडा फार महत्वाची भूमिका निभावणार आहे. अजय देवगण यात घोडेस्वाराची भूमिका साकारणार आहे.
Read More
समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्याच्यासाठी आवश्यक असणार्या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’सोबत सामंजस्य करार केला आहे (sea horse sindhudurg). या करारांतर्गत सिंधुदुर्गमध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे (sea horse sindhudurg). या केंद्रासाठी ‘बीएनएचएसएन’ने आवश्यक असलेली जागा शोधण्याची आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.(sea horse sindhudurg)
मुंबई सेंट्रल पार्कसाठी रेसकोर्सची १२० एकर जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली. पंरतु या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६५० पैकी २५ टक्के तबेल्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून रॉयल क्लबला १०० कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान नागरिकांनी रॉयल क्लबला अशी आर्थिक भरपाई देण्यास विरोध दर्शवला आहे.
काही कालावधीतच पुन्हा जीएसटी (गुड्स आणि सर्विस टॅक्स) काऊन्सिलची बैठक पार पडली.जीएसटीचे नवा मूल्यांकन विचार करण्यासाठी या आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.आँनलाईन गेमिंग क्षेत्राच्या बेट्स उत्पन्नावर ऑक्टोबर पासून २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.चालू असलेल्या पार्लमेंटच सत्रात यासंबंधीची तरतूद करण्यात येईल असे बुधवारी अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई : आपला वारसा जतन करण्यासाठी आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याच्या आणखी एका उपक्रमात, पश्चिम रेल्वेने हेरिटेज स्टीम लोकोमोटिव्ह 'लिटल रेड हॉर्स' सह मुंबई सेंट्रल येथील हेरिटेज लॉनचा पुनर्विकास केला आहे. पश्चिम रेल्वे महिला कल्याण संस्था च्या अध्यक्षा क्षामा मिश्रा यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा, मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा, विभागांचे प्रमुख आणि मुख्यालय व विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील चेना वनपरिक्षेत्रात मंगळवारी बिबट्याचे मृत्यू शरीर सापडले. एका जोरदार आघातामुळे शरीराअंतर्गत झालेल्या रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता शवविच्छेदनाअंती वर्तवण्यात आली आहे. मात्र, रस्त्यापासून काही अंतरावर हा बिबट्या मृत्यावस्थेत सापडल्याने वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
तब्बल ८८ वर्षांनी सक्रीय होणार पोलिसांचे आधुनिक अश्वदळ
‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.
टॅटरसॉल्स हे लंडनमधलं लिलावगृह फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ते दुर्मीळ कलावस्तू, चित्र, पुस्तके वगैरे न विकता घोडे विकतं म्हणजे घोडेबाजार.
दिवाळी म्हंटल की सुट्टी आणि सुट्टी म्हंटल की फिरायला जाणे असे समीकरण असलेल्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पोलिसांनी बंदी घातली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या अश्वाचे नाव हिरा असे होते. पुणे मुक्कीमी असताना हा मृत्यू झाला, त्यामुळे माऊलींच्या जल्लोषाच्या वातावरणात अचानक शोक पसरला.
Pachora, Bhadgaon, Paper Horses, R O Plant