ब्लू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमियर एक्सप्रेस एयर आणि इंटिग्रेटेड वाहतूक व वितरण कंपनीने युनिफाइड शिपिंग एपीआय सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. हा प्लॅटफॉर्म भारतभरातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमईज) तसेच मोठ्या उद्योगांना त्यांच्या लॉजिस्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे.
Read More