( Shubhankar Tawde )अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांची प्रमुख भूमिका असणारा लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने शुभंकर तावडे सोबत रंगलेल्या गप्पा नक्की पाहा...
Read More
अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. एका व्लॉगरची यात कथा सांगितली असून एका घटनेमुळे ती अडचणीत सापडते आणि मग पुढे जी मर्डर मिस्र्टी घडते ती पाहण्यासारखी आहे असं ट्रेलरवरुन तरी दिसून येत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, अमेय वाघ, जुई भागवत आणि शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात अमेयची भूमिका रहस्यमयी वाटत असून ‘महाएमटीबी’शी बोलताना अमेय म्हणाला की, “माझ्या डोळ्यांमुळेच मला विशेष भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत”.
गावपातळीवरील राजकारण म्हटलं की पाठींबा, विरोध आणि डावपेच या गोष्टी ओघाने आल्याच. त्यातून निर्माण होणारे संघर्ष, वाद हे देखील त्याचाच एक भाग. आणि मग सुरु होतो 'कागर' या चित्रपटाचा प्रवास.
कागर चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्रात बरीच चर्चा रंगत आहे. चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच आहे पण या चित्रपटामधील संगीताला देखील प्रेक्षकांची दाद मिळत आहे.