shivashtak

काऊंटडाऊन सुरू, सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार! NASA कडून परतीच्या मोहिमेचं थेट प्रक्षेपण

Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता

Read More

शेअर बाजार झलक : अखेरच्या सत्रात बाजारात धमाल निफ्टी ५०, २२१९७ व सेन्सेक्स ७३१५८.२४ पातळीवर

अखेरच्या सत्रात आज बाजारात मोठे चढ उतार होताना पहायला मिळाली. आज बाजारातील समभागात मोठी हालचाल पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात कालच्या अखेरच्या सत्राप्रमाणे शेअर बाजाराची मंद सुरूवात होऊन सकाळी १०.५५ दरम्यान निफ्टी, सेन्सेक्स कोसळले मात्र आज भारताने अंतराळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्यानंतर अंतराळ कंपन्यांच्या समभागात ( शेअर) मध्ये भरघोस वाढत होत समभागाची किंमत ४ ते ७ टक्क्यांने मूल्य वाढले. विशेषतः एमटीआर टेक्नॉलॉजी, अपोलो मायक्रो सिस्टिम, पारस डिफेन्स, स्पेस टेक्नॉलॉजी अशा विविध स

Read More

'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी' महिनाभरात निकाली लागणार : मंगलप्रभात लोढा

मुंबई महापालिकेतर्फे सप्टेंबर महिन्यात 'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी'चा मसुदा प्रसारित करण्यात आला होता. या धोरणाअंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाबाबत पुन्हा एकदा नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत

Read More

‘आदित्य’ने पृथ्वी प्रदक्षिणेचे ४ टप्पे केले पूर्ण!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या सौर मोहिमेला अपेक्षित यश मिळत असून, ‘आदित्य एल-१’नेशुक्रवारी पृथ्वी प्रदक्षिणेचे चार टप्पे अर्थात ’अर्थ बाऊंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती ‘इस्रो’ने ट्विटद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला लॅग्रेंज पॉईंटपर्यंत पोहोचण्याकरिता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, मोहिमेच्या १४व्

Read More

२३ ऑगस्ट यापुढे 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा होणार ; पंतप्रधानांची मोठी घोषणा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसच्या दौऱ्यावरून परतताना थेट बंगळुरू आणि तेथून इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि इस्रोचे कमांड सेंटर पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला शास्त्रज्ञांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगचीही आठवण केली. त्यांनी चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंट्सनाही नाव दिले. तसेच तरुणांना प्रेरणा देत राहण्यासाठी आणखी एक निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त

Read More

मुंबई तरूण भारत Explainer - चंद्रयानच्या यशात मोदींच्या धोरणाचा उल्लेखनीय का आहे वाटा

चांद्रयान मोहिमेमुळे जगभरातील सगळ्यांनी कौतुक केलेच परंतु अगदी अमेरिकेपासून पाकिस्तान पर्यंत देखील या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यावी लागली. पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावरील चंद्रावर स्पर्श करून चंद्रयानाने सगळ्यांना चकित केलेच पण अभिमानाने सगळ्या भारतीयांचे डोळे पाणावले. या विकासात्मक आघाडीत संशोधन महत्वाची भूमिका बजावते.यात देशाचे आर्थिक धोरण देखील महत्वाचे ठरते. याच आर्थिक आधारावर आपण बघितले असता भारताने सततच्या प्रयत्नांमुळे एक विकासाची उंची गाठली आहे. पण हे सगळ एका दिवसात झालेले आहे का तर त्याचे उत्तर नाही अस

Read More

अंतराळ मोहिमांतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार सक्षम

अंतराळ मोहिमा आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) उपक्रम यांच्यातील समन्वय भविष्याला आकार देत आहे जिथे अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात स्वयंपूर्णता ही केवळ एक शक्यता नाही तर एक धोरणात्मक अत्यावश्यक आहे. आजच्या भागात आपण सरकारी समर्थन, योजना आणि स्वदेशी कंपन्यांना चालना देण्यासाठी, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ. तसेच एमएसएमई, रोबोटिक्स, चिप्स आणि सेन्सर उत्पादन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हे उपक

Read More

आता ठाणे महापालिका शाळांमध्ये 'थिंक बिग स्पेस' उपक्रम

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६० आणि क्रमांक ११२ मध्ये ठाणे महापालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थिंक बिग स्पेस हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते आणि एडब्ल्यूएसचे साजी पीके तसेच माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा फायदा वंचित समूहातील तसेच सहा ते १५ वर्षे वयोगटातील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. विज्ञान, तंत्रज्

Read More

अंतराळवीर सामंथा क्रिस्टोफोरेटी: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची पहिली युरोपियन महिला कमांडर बनणार!

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) चे क्रू मेंबर्स लवकरच बदलणार आहेत.

Read More

ईशान्य भारतात कार्यान्वित होणार इस्रोची ‘नेत्रा'

ईशान्य भारतात कार्यान्वित होणार इस्रोची ‘नेत्रा'

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121