Buddha “मूलभूत अधिकार संघर्ष समिती’तर्फे ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ पत्रकार भवन येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही,” असे वक्तव्य आनंद तेलतुंबडे यांनी केले. यावेळी श्रोत्यांमध्ये ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अल्हाद पाटील, कल्पना हजारे आदी समविचारी लोक उपस्थित होते.
Read More
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा प्रमुख नेता असलेल्या श्रीधर श्रीनिवासन याच्या स्मरणार्थ घेतलेल्या सभेत सहभागी झाल्याची साक्ष कोरेगाव-भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या हर्षाली पोतदारने दिली आहे. ११ आणि १२ जुलै रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा आयोगाच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरील चौकशीवेळी पोतदार हिने साक्ष दिली आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण आणि नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपात अटक असलेल्या आनंद तेलतुंबडे यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्याशी संबंधित एकूणच न्यायालयीन आदेश पाहता त्यांच्या निर्दोषत्वावर कुठेही शिक्कामोर्तब केल्याचे दिसत नाही. उलट न्यायालयाने या दोघांचाही माओवाद्यांशी संबंध असल्याचे मान्य केल्याचेच दिसते. तरीही आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखाच्या समर्थकांना या सगळ्यामागे पोलिसांनी किंवा केंद्र सरकारने रचलेले कुभांड असल्याचेच वाटते.
सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब
मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली.
नक्षलवाद्यांच्या संबंधांच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडेच्या अंतरिम जामीनावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत अटकही टळल्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेदेखील तेलतुंबडेंची याचिका फेटाळून लावल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेही तेलतुंबडेला दिलासा मिळू शकला नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा हिंसाचार व नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मोठा धक्का दिला आहे.