school

अल्पवयीन मुलगी ठरली मदरशातील हाफिजच्या वासनेची शिकार ; जीव वाचवण्यासाठी केला गर्भपात!

बिहारमधील सहरसा येथील मदरशाचा हाफिज(शिक्षक) १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करत होता. सुमारे ३ महिने त्याने मुलीवर बलात्कार केला. तसेच पीडित मुलीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी ही त्याने दिली होती, त्यामुळे मुलगी कोणाला काही सांगू शकत नव्हती. खूप ताप असल्याने आजीने तिला दवाखान्यात नेले असता मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या जीवाला धोका होता, त्यामुळे गर्भपात करावा लागला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद इम्तियाज उर्फ ​​चुन्ना याला अटक केली आहे.

Read More

गर्भपात दुरुस्ती विधेयक, २०२०ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गर्भपाताची मुदत २० आठवड्यावरून २४ आठवड्यांपर्यंत वाढविली

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121