प्रकल्पांमधून वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी भारतातील पहिलाच प्रयोग
मानव-बिबट्या संघर्ष टाळण्य़ासाठी वन विभागाचा प्रतिबंधात्मक उपाय
येऊरमधील वनकर्मचाऱ्यांना मादी बिबट्या एका पिल्लासह दिसली होती
प्राणिसंग्रहालयाच्या जागेभोवती भिंत उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात
आईपासून भरकटल्यामुळे तो लोकवस्तीत शिरल्याची शक्यता संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली