जगातील सर्व सस्तन प्राण्यांपैकी ‘सुमात्रन गेंडा’ (डिसेरोरहिनस सुमाट्रेन्सिस) आणि ‘जावन गेंडा’ (र्हायनो सोनडाईकस) हे दोन मोठे सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही महिन्यांतील तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अलीकडील अहवाल पाहिले, तर लक्षात येईल की, या दोन्ही प्रजातींची संख्या नोंदवलेल्या स्थितीपेक्षा वाईट स्थितीत आहे
Read More
साममधील ओरांग नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी गेंड्याचे शिंग काढण्यासाठी ट्रँक्विलायझरचा वापर केल्याचे समोर आले. सोमवारी दि. ९ मे रोजी उद्यानात तैनात कर्मचार्यांना मुवामारी परिसरात नियमित गस्त घालत असताना सुमारे आठ ते दहा वर्षाचा शिंग कापला गेलेला प्रौढ नर गेंडा आढळून आला.
भारतात केवळ आसाममध्येच नैसर्गिक अधिवासात राहणार्या एकशिंगी गेंड्यांची शिकार रोखल्याबद्दल जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे. क्रिकेटपटू केविन पीटरसनने जाहीररित्या एकशिंगी गेंड्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने भारतात गेंड्याची शिकार रोखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "वाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील वन्यजीवांच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना माझा सलाम. मी यामधील बर्याच लोकांना भेटलो आहे आणि त्यांचा आदर करतो.” भारतातील गेंड्यांची शिकार जवळपास संपल्याचं सांगण्यात आलेल्या बातमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही माहिती दिली.
दक्षिण कोकणाची खास ओळख असलेल्या जांभा खडकांनीयुक्त पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ या नावाने ओळखले जाते. या सड्यांवर आढळणार्या प्रागैतिहासिक काळाचे साक्ष देणार्या कातळ खोद चित्रांचे म्हणजेच कातळ शिल्पांच्या संवर्धनाचे काम ‘निसर्गयात्री’ या संस्थेकडून सुरू आहे. या संस्थेकडून निरनिराळ्या आकाराच्या कातळशिल्पांचा शोध सुरू असून, अशा एका कातळशिल्पाच्या शोधाची ही कथा....
५० हजार वर्षांपूर्वीचे अवशेष