मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.
Read More
मराठवाडा विद्यापीठामध्ये नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये घोळ असून चुकीच्या पद्धतीने या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून आणि मराठवाड्यातील काही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता.