काही दिवसांपुर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण गेलं ,असा आरोप व्याख्याते, लेखक नामदेवराव जाधव यांनी केले. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. पण त्या मुलाखतीत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. ज्यात त्यांनी २३ मार्च १९९४ हा दिवस मराठ्यासाठी काळा दिवस आहे, असे ही सांगितलं. कारण ह्याच दिवशी मराठ्याचे आरक्षण ओबीसींना देण्यात आले. त्यामुळे जर शरद पवार मराठा असते तर त्यांनी हा अन्याय मराठ्यांवर होऊ दिला नसता. त्यामुळे शरद पवार ओबीसी नेते असल्याचा दावा ही जाधव यांनी केला.
Read More
काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या व्हायरल झालेल्या शाळेच्या दाखल्यावर आता खुद्ध शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. पवार म्हणाले की, माझा मराठा जात असलेला दाखला खरा आहे. परंतु काही लोकांनी इंग्रजीतला खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला. मुळात माझी जात मी लपवत नाही, संपुर्ण जगाला माहिती आहे.माझी जात कोणती आहे. आणि मी जातीच्या नावावर राजकारण केलेलं नाही, असे ही पवार म्हणाले.
दि. १० जून २०२०. राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन पुण्यात साजारा होत होता. ह्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ह्याचं कार्यक्रमात फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. मग छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी घातली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसींचा आहे, असा प्रयत्न शरद पवारांनी
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीने जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतोच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, महाराजांच्या कथा केवळ मराठीतच प्रसिद्ध आहेत, असे नाही, तर अन्य भारतीय भाषा, तसेच इंग्रजी, पोर्तुगीज, जर्मन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही त्या उपलब्ध आहेत. तेव्हा, आज अशाच इतर भाषांमधील शिवरायांवरील साहित्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया....