प्रतिवास्तव, जादुई वास्तवाद यांच्या संगमातून कथा, कादंबरी लिहिणारे प्रयोगशील युवा लेखक प्रणव सखदेव यांनी आपल्या नव्या कादंबरीतून वाचकांना आपल्या निरागस वयाची पुनर्भेट घडवून आणली आहे. अशा या ’के कनेक्शन्स’ कादंबरीचा घेतलेला आढावा...
Read More
दरवर्षी दि. २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी क्षयरोग निर्मूलनाबद्दल लोकजागृतीचे कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने क्षयरोगाची लक्षणे, निदान आणि उपचार याची माहिती देणारा हा लेख...
निद्रेचे प्राकृत अवस्थेतील (नॅचरल स्लीप) मनुष्य शरीराला व आरोग्याला किती गरज आहे, हे आपण या पूर्वीच्या लेखांमधून वाचले. एवढी महत्त्वाची झोप जर येईनाशी झाली किंवा तुटक लागू लागली किंवा अचानकपणे कमी झाली, तर त्याचा शरीर-मनावर काय परिणाम होतो व त्यावर आयुर्वेदशास्त्रात कारणे व उपाय सांगितलेले आहेत, ते आज जाणून घेऊया.
विक्रोळीतली सत्यघटना. सधन संपन्न घरची १४ वर्षीय मुलगी वारली. घरात भावाला काही कारणामुळे क्षयरोग झाला. जंतूसंसर्गामुळे तिलाही झाला.
बाळाची त्वचा ३० टक्के जास्त पातळ असते. तिची स्वच्छता राखणे, ती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे, पण ते अतिशय मुलायमपणे केले गेले पाहिजे
'अशा विसंवादी वातावरणात मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते,' हे मी नमूद केल्यावर या आईला अश्रू अनावर झाले.