येनकेन प्रकारे नेहमीच बरळणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही पतीचा कित्ता गिरवत भयंकर मुक्ताफळे उधळली आहेत.
Read More
हरियाणाच्या मेवात प्रदेशात बृजमंडल यात्रेदरम्यान, ३१ जुलै २०२३ रोजी नूहं हिंसाचारात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीशी पोलिसांची चकमक झाली. दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओसामा उर्फ पहलवान असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. हिंसाचाराच्या वेळी नल्हड मंदिराभोवती जाळपोळ करण्यात ओसामाचा हात असल्याचा आरोप आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल अरेबिया’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत आपल्याला भावासारखा असल्याचे म्हटले आहे. भारताशी काश्मीरसह सर्व विषयांवर गंभीर आणि प्रामाणिक चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
काही आठवड्यांपूर्वी या स्तंभात आपण ‘पिटबुल’ या सैतानी कुत्र्याबद्दल वाचलं होतं. आता वाचा सैतानांचा मागोवा घेणार्या आणि त्यांना खतम करणार्या लष्करी प्रशिक्षित कुत्र्यांबद्दल. असे १७ नवे कुत्रे भारतात जन्माला आले आहेत.
‘द रिलक्टंलट फंडामेन्टॅलिस्ट’ हे पुस्तक मोहसीन हमीद याने ९/११ नंतरच्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे. भारतात ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट त्या पुस्तकातील कहाणीला धरूनच काढण्यात आला. तसेच, अनेक गाणी, नाट्य, साहित्यनिर्मिती ९/११ नंतर करण्यात आली. सर्वांचा रोख मुस्लिमांना कशा भेदभावाला सामोरे जावे लागले, हाच होता. आपण इस्लाम म्हणून कसे पीडित आहोत, हेच ठसविण्याचा प्रयत्न या साहित्यकृतींनी केला.
पाकिस्तानचा दहशतवादाला असणारा छुपा आश्रय पंतप्रधानांच्या व्यक्तव्याने स्पष्ट
एकेकाळी मुंबईत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या नावाखाली अशाच दहशतवादी, कट्टर इस्लामिक विचारसरणीला खतपाणी घालणारा झाकीर नाईक. स्वत:ला इस्लामचा सर्वात मोठा अभ्यासक म्हणवून घेणारा नाईक 2016 साली भारतातून पळून मलेशियात दाखल झाला.
आज फक्त ‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते. मग बॉम्बशिवाय कोरोनाचा व्हायरस दूरदूरच्या देश-प्रदेशात नेऊन लाखो निरपराधांचे जीव धोक्यात आणणार्यांना वेगळे कुठले नाव देता येईल?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकात शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार व त्यांचे भाऊ अजित परिहार यांच्या मारेकर्यांचा रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला.
ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा हा सक्रिय झाल्याची माहिती आली समोर