भारतीय हॉकी संघ सध्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतो. अशाच विजेत्या भारतीय हॉकीपटूंचा सन्मान सोहळा नुकताच ’हॉकी इंडिया’च्यावतीने नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी १९७५ साली सर्वप्रथम हॉकी विश्वचषकावर नाव कोरणार्या भारतीय हॉकी संघालाही यथोचित गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने भारतीय हॉकीविश्वाचा क्रीडावेध घेणारा हा लेख...
Read More
Retired Sports Players 2024 काही खेळाडू त्यांच्या खेळाने क्रीडारसिकांना असे मोहित करतात की, त्यांची कारकीर्द संपूच नये असे वाटते. तर काही खेळाडू क्रीडाविश्वात उगवतात आणि निवृत्तही होतात. गेल्या काही दिवसांत असेच अनेक भारतीय खेळाडू निवृत्त झाले. या प्रत्येकानाचे भारतीय क्रीडारसिकांचे मनोरजंन केले. त्या खेळाडूंच्या निवृत्तीचा घेतलेला हा आढावा...
ओटिटी विश्वातील मोठी बातमी पुढे येत आहे. व्हिडिओ ओटिटी सर्विसेस देणारी सुप्रसिद्ध कंपनी अमेझॉनने एमएक्स प्लेअर (MX Player) चे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. भारतात व्यवसायिक सेवा वाढवण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय अमेझॉनकडून घेण्यात आला आहे.
शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन व म्युझियम इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयपीएल २०२४ हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघाना त्यांच्या खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे संघ आता ठरविणार आहेत की, कुठल्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे आज ठरविले जाणार आहे. तसेच, खेळाडू रिटेन करण्याची आज शेवटची संधी संघांना मिळणार आहे. त्यामुळे कोण कुणाला संघातून डच्चू देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी पंतप्रधान मोदींचा भारतीय खेळाडूंशी संवाद
सध्या सुरू असलेल्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’(आयपीएल) स्पर्धेचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाला चांगला फायदा होणार आहे. आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अनेक खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होत आहेत. भारतीय संघासाठी ही चांगली बाब आहे. परंतु, यामुळे निवड समितीपुढील आव्हानांमध्ये मात्र वाढ झाली आहे. या सर्व खेळाडूंचा योग्य विचार करून मजबूत संघबांधणी करण्याचे आव्हान निवड समितीपुढे असणार आहे. निवड समिती या स्पर्धेचा आढावा घेत असून त्यानुसार आपले काम करत आहे. मात्र, काही माजी क्रि
जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर अनेक पदके जिंकणाऱ्या खेळाडूने पुन्हा एकदा सोशल मिडियावर व्यक्त केला संताप
तणावाचा भार किती आहे आणि त्याचे स्वरुप कसे आहे, याचा व्यवस्थित विचार करून शेवटी खेळाडू आपली एक ‘स्ट्रॅटेजी’ ठरवितात. अर्थात, त्या त्या प्रसंगी त्या खेळाडूची मानसिक अवस्था कशी आहे, यावर ती योजना अवलंबून असते.
टोकियो २०२०’ ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे लक्षात राहील. अर्थात, अशाप्रकारे जागतिक पातळीवरील स्पर्धा, त्या खेळापलीकडे तिथे घडणार्या खेळाशी आणि खेळाडूंशी निगडित अशा अनेक घटना आणि कथांमुळे गाजत असते. पण, यावेळी ही स्पर्धा काही विशेष घटनांमुळे गाजली. मुख्यत्वेकरून सिमोन बायल्स या ख्यातनाम खेळाडूने आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या हेतूने ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेतून घेतलेल्या माघारीने संपूर्ण जगात दि. ३ ते १० ऑक्टोबर हा आठवडा ‘मानसिक आरोग्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने खेळामध्येही मानसिक आरोग्य
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दोनवेळा चुकीचे बाद ठरवल्याची जाहीर कबुली बकनर यांनी दिली. बकनर यांना आपल्या कृत्याचा अनेक वर्षांनंतर पश्चाताप झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. याचे कारणही तसेच आहे. कारण, क्रिकेटविश्वात एखादी गोष्ट जेव्हा अनावधानाने घडते, तेव्हा अनेक जण तातडीने याबाबत दिलगिरी व्यक्त करतात.
राज्यभरात अनेक खेळाडूंना बसाल आहे लॉकडाऊनचा फटका
भारतीय क्रिकेटपटूसोबतच एक माणुसकी जपणारा नेता म्हणून ओळख निर्माण करून कोरोनाच्या वादळात गोरगरिबांसाठी झटणार्या खासदार गौतम गंभीर याच्याविषयी...
आजघडीला लोकेश राहुलचे नाव ‘द्रविड’सारखा खेळाडू म्हणून घेतले जाते. मात्र, इथवर पोहोचण्यासाठी त्याने संघर्ष केला असून त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
भारतीय हॉकी संघाच्या उभारणीमध्ये हरमनप्रित सिंहची कामगिरी महत्त्वपूर्ण भूमिकाबजावत आहे. जाणून घेऊया त्याच्या संघर्षाबद्दल...
भारताची जागतिक बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकत बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंनी तब्बल १८ पदके कमावली आहेत.
उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या अंकुरने थेट झेप घेतली ती पॅरा ऑलिम्पिकमध्ये. तो धावपट्टीवर धावायला लागला की, तो दिव्यांग आहे याचा त्याला आणि त्याला पाहणाऱ्यांनाही विसर पडतो.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या कॉमनवेल्थ खेळांना आजपासून सुरूवात झाली आहे.