(India banned imports from Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Read More
( Mumbai tanker drivers strike ) गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या टँकरचालकांच्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या शिष्टाईनंतर सोमवार, दि. 14 एप्रिल रोजी ‘मुंबई वॉटर टँकर असोसिएशन’च्या पदाधिकार्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
२०१९मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असूनही अद्याप नियुक्ती न दिल्याने संतापलेल्या प्रशिक्षणार्थींकडून आज आंदोलन केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर हे आंदोलन करण्यात येते आहे.
या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून भारतीय वायुसेनेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अद्याप कुठलाही बदल झालेला नाही.
त्रालयापासून ते जिल्हा आणि तहसील कार्यालयांपर्यंत या संपाचा परिणाम पाहायला मिळत आहे.
सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा म्हणून हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर, ज्या लोकांनी पुरावे मागितले होते, ते आता असे पुरावे जाहीर केले म्हणून मोदींवर टीका करत आहेत. अरुण शौरी या सर्जिकल स्ट्राईकला नाटक म्हणत आहेत. मोदीद्वेषापायी आपण आपल्या लष्कराची बदनामी करून पाकिस्तानाच्या हातात आयते कोलित देत आहोत, याचा साधा विचारही यांच्या मनात येत नाही. दुर्दैव आहे!
सरकारने सरसकट सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यामुळे पुण्यातील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर विशेष करून खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडत आहे,
रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांच्या बदल्यांविषयी तोडगा काढण्यासंबंधी दिलेल्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ताबडतोड पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.