एखादी गोष्ट साध्य करायची हे निश्चित झाल्यावर त्याच्या वाटेत येणार्या सर्व आव्हानांना थेट अंगावर घेण्याची धडाडी अमित शाह यांच्याकडे आहे. विषयाचा तपशीलवार अभ्यास करून आणि आपल्या युक्तिवादाला पूरक ठरणारे संदर्भ आपल्या भाषणात ठणकावून मांडण्याची त्यांची शैली विरोधकांची बोलतीच बंद करते. नुकत्याच संपन्न झालेल्या संसदीय अधिवेशनातही त्याचा प्रत्यय आलाच.
Read More
संसदेत लोकसभा निवडणूकांनंतरच्या मान्सून अधिवेशनाची आजपासून सुरुवात होत आहे. देशाला नव्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Discussion on Triple Divorce, Education Reservation, Jammu Kashmir Reservation, Other Bills