दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमास या इस्लामिक संघटनेने हल्ला केला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या युद्धात १३०० हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी मोदी सरकार 'ऑपरेशन अजय' राबवत आहे. या अंतर्गत २२ ऑक्टोबर रोजी १४३ लोकांना घेऊन सहावे विमान तेल अवीवहून नवी दिल्लीला पोहोचले. त्यापैकी दोन नेपाळी नागरिक आहेत.
Read More
इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' हाती घेतले आहे. भारत सरकारने सुरू केलेले हे लष्करी ऑपरेशन असून ही मोहीम दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाली. या मोहिमेद्वारे होणारा सर्व खर्च मोदी सरकार उचलत आहे.
७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेले इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप सुरुच आहे. यामध्ये इस्त्रायलमधील अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक देशांतील लोकांचा बळी गेला आहेत.
गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीची नाकेबंदी करून आता हमासला संपवण्याची मोहीम राबवली आहे. मात्र हमासचे दहशतवादी अजूनही इस्रायलवर रॉकेटने हल्ले करत आहेत. जगभरातील सर्व देश इस्रायलमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या मालिकेत भारत सरकारने 'ऑपरेशन अजय' सुरू केले असून, त्याअंतर्गत इस्रायलहून दुसरे विमान दिल्लीला पोहोचले आहे. या फ्लाइटद्वारे २३५ लोकांचा एक गट दि
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्रायलने पण हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, हमासच्या १५०० दहशतवाद्यांना मारले आहे. दोन्ही बाजूने युद्धविरामाची कोणतीच चिन्ह दिसत नसल्यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.