आज १ ऑक्टोबर. हा दिवस जगभरात ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, अधिकार आणि त्यांचे कुटुंबातील स्थान याचा ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
निद्रेचे प्राकृत अवस्थेतील (नॅचरल स्लीप) मनुष्य शरीराला व आरोग्याला किती गरज आहे, हे आपण या पूर्वीच्या लेखांमधून वाचले. एवढी महत्त्वाची झोप जर येईनाशी झाली किंवा तुटक लागू लागली किंवा अचानकपणे कमी झाली, तर त्याचा शरीर-मनावर काय परिणाम होतो व त्यावर आयुर्वेदशास्त्रात कारणे व उपाय सांगितलेले आहेत, ते आज जाणून घेऊया.
प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक विचार जागृत ठेवणारे आणि त्याद्वारे आयुष्याचे संचित जपणारे, समाजासाठी कार्य करणारे एन. एम. म्हणजेच नथुराम अनंत कदम...
जीवन म्हणजे एक महासंग्राम आहे. यातील प्रत्येक क्षण हा युद्धाचा प्रसंग! पण तो असतो असामान्य धैर्यवंत योद्ध्यांसाठी! हे योद्धे सामर्थ्यशाली असतात. त्यांच्या जीवनात सुख-दु:ख, हानी-लाभ, नफा-तोटा, यश-अपयश, जय-पराजय असे हे विविध द्वंद्वात्मक प्रसंग नेहमीच समोर येतात.
शरीराच्या साहाय्यानेच आपणास सृष्टीतील सर्व भोग्य पदार्थांचे सेवन करता येते. सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो आणि याच साधनरूप शरीराने जीवनाचे अंतिम साध्य असलेले परब्रह्म साधता येते, इतके या शरीराचे महत्त्व आहे.
आपल्या पुण्याच्या वृद्धाश्रमात निराधार वृद्धांचा आधार बनलेल्या कल्याणी पाटीलचा प्रवास सेवाभाव आणि समर्पणवृत्तीचा एक आदर्शच म्हणावा लागेल. तिच्या या प्रवासाविषयी थोडक्यात...
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन! त्यानिमित्ताने घराघरातील आजीआजोबांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...
जपान, सिंगापूरसारख्या देशांमध्ये. आज या देशांमध्ये जन्मदरही कमी झाला असून वैद्यकीय सोयीसुविधांमुळे नागरिकांचे आयुर्मानही पूर्वीपेक्षा वाढले आहे.
मुंबई ठप्प पडली, करोडोंची उलाढाल थांबली आणि त्यात लोकलमुळे लाखो प्रवासी ‘हाल मेरा बेहाल है’, हे म्हणण्याच्या स्थितीतसुद्धा राहिले नाहीत.
मी तुमचा भाचा आहे. आई घरी थांबली आहे. मला गहू घ्यायचा आहे. तुमच्याकडचे पैसे द्या, असे सांगून विश्वास संपादन करत एका अज्ञात भामट्याने पेन्शनधारक वृद्धाचे १० हजार ८०० रुपये लांबवले.