नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
Read More
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जाहीर होताच जागतिक बँकेने महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. जागतिक बँकेकडून महाराष्ट्रासाठी कर्ज मंजूर झाले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिक जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराला जागतिक बँक पाठिंबा देईल, असा विश्वास जागतिक बँकेने महाराष्ट्राला दिला आहे. जागतिक बँकेने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
हायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात राज्यभरातून उपस्थितांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा रंगला. राज्याच्या कानोकोपर्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याची शान वाढविली.
मुंबई : “भाजप महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर येत्या दि. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी ( Shapathvidhi ) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता भव्य सोहळा होईल,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी केली.
( Omar Abdullah )नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेसने सध्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
(Oath-taking Ceremony) हरियाणाच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी दसरा मैदान, पंचकुलामध्ये सकाळी १० वाजता आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.