जगभरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ(एमटीडीसी)कडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रम रिसॉर्ट्स, उपहारगृह, जल पर्यटन, अजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्र, कलाग्राम,जबाबदार पर्यटन समुदाय आधारित पर्यटन यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
Read More
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
'वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू’, ‘टेम्पोची धडक लागून बिबट्या जखमी’ यांसारख्या बातम्या अधूनमधून कानावर पडत असतात. वन्यजीवांच्या अपघाताचं प्रमाण यापूर्वीही होतंच; पण हल्ली वाढत्या विकासवाटांबरोबरच रस्तेबांधणी आणि त्यामुळे जंगलांवर होणारे बेसुमार अतिक्रमण, यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला आधीच असलेला धोका आता अधिकच वाढलेला दिसतो.
'डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०' या आलिशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, या भरतीमार्फत ‘विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरावयाचा आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांनी व्यक्त केला विश्वास
गोराई आणि मनोरी खाडीपरिसरातील 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) मालकीची जवळपास ४६६.७२ एकर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे (मॅंग्रोव्ह सेल) हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे गोराई आणि मनोरी भागातील कांदळवनांना ‘वन कायद्या’अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ट्विट करत नाशिकच्या मिसळचे केले कौतुक
पर्यटन विभागामार्फत देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन ठरावे, यादृष्टीने राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याविषयी सविस्तर...
८०० हून अधिक पर्यटकांनी घेतला ग्रामीण, कृषी पर्यटनाचा आनंद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने येत्या माघ पौर्णिमेला ‘यक्षरात्र’ या काव्यसुरांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई शॉपींग फेस्टिव्हलसंदर्भातील करारनामा महिनाभरापूर्वीच रद्द : एमटीडीसी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून जिल्हाप्रशासन व एमटीडीसीच्या अनरेव्हलनाशिक.कॉम संकेस्थळाचे अनावरण.