‘झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढत’ कोकण रेल्वे स्थापनेला ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वेने प्रथमच ५१५२.२३ कोटींचा महसुली उत्पन्न टप्पा गाढला आहे. २७८.९३ कोटी निव्वळ नफा मिळाला असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.
Read More
प्रभादेवीतील अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभाविरोधात न्यायालयात जाणार