सन 2019 पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2019च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत प्रमुख आठ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्पन्नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्मक ट्रेण्ड्स असतानादेखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक ‘रिअल इस्टेट हब्स’च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी ‘हाऊसिंग डॉटकॉम’च
Read More